|

Home Ganesh Decoration Competition 2024

Home Ganesh Decoration Competition 2024
घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४
Theme -Dhol, Tasha, Lezim.
विषय – ढोल, ताशा, लेझिम.



           In the hearts of every Marathi individual, Lord Ganesha reigns supreme as a beloved deity. Enhancing the ambiance around Lord Ganesha’s divine form becomes an integral part of their devotion, complementing traditional practices like pooja, aarti, and offering of food.
           Even in America, many households, the worship for Lord Ganesh is deeply ingrained, with families conducting poojas and engaging in spiritual practices dedicated to him. He is worshipped as the lord of beginnings and as the lord of removing obstacles, the god of intellect and wisdom and the patron of arts.
           This year, NADTAL organization has introduced a captivating competition centered around the vibrant theme of Dhol, Tasha, and Lezim, celebrating the rich cultural tapestry woven by Lord Ganesh.
           श्री गणेश हे मराठी माणसाचे आराध्य दैवत. पूजा, आरती, नैवेद्य यांसारख्या नवविधा भक्ती बरोबर श्री गणेशाच्या अवती भोवतीची आरास आणि सुशोभीकरण हा ही भक्तीचा एक भाग आहे. 
           इथे अमेरिकेत ही घराघरात श्री गणेश पूजन आणि उपासना केली जाते.  श्री गणेश विघ्नहर्ता, सुखकर्ता तर आहेच. पण त्याला कलेची देवता ही मानले जाते.
           म्हणूनच या वर्षी नादताल या संस्थेने ढोल, ताशा, लेझिम हा विषय घेऊन स्पर्धा आयोजित केली आहे. 


Introduction:
NADTAL invites eco-conscious families living in Atlanta, GA, USA to participate in a Home Ganesh Decoration Competition on the theme of Dhol, Tasha, Lezim.
ओळख:
अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका येथे राहणाऱ्या पर्यावरण विषयी जागरूक कुटुंबांना `ढोल, ताशा आणि लेझिम` या विषयावर घरगुती गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नादताल संस्था आमंत्रित करत आहे.


Objective:
This competition aims to give scope to the imaginations and encourage creativity of the NADTAL members, foster Indian culture and family bonds while invoking blessings from Shree Ganesh, the god of art.  
उद्देश:

या स्पर्धेचा उद्देश नादताल संस्थेमधील सदस्यांच्या कल्पनांना वाव देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, भारतीय संस्कृती आणि कौटुंबिक बंध जोपासणे आणि कलेची देवता श्री गणेश यांचे आशीर्वाद घेणे हे आहेत.


How It Works?
NADTAL members and competition participants are encouraged to design and craft their decor during the Ganesh festival on the theme of NADTAL that focusing on Indian traditional musical instruments- Dhol, Tasha and Lezim.
Visit https://nadtal.org/ website. Fill the Google Form under the `Blogs` in the Story Gallery to register for participating in the competition. Also join the `Home Ganesh Decor Competition 2024` WhatsApp group by clicking on the link in the form.
कसे काय?
ढोल, ताशा आणि लेझिम या भारतीय पारंपारिक वाद्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विषयावर गणेशोत्सवादरम्यान नादताल संस्थेचे सदस्य असलेल्या स्पर्धेतील सहभागींना त्यांची सजावट करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
https://nadtal.org/ या वेबसाईटला भेट द्या. `Story Gallery` तील `Blogs` येथील  Google Form भरून स्पर्धेत सहभागी व्हा. तसेच  फॉर्ममधील लिंकवर क्लिक करून `Home Ganesh Decor Competition 2024` नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. 


Guidelines:
Design innovative, aesthetically pleasing, and eco-friendly decor using items like recycled paper, natural dyes, plant-based materials, or any other sustainable eco-friendly materials.
Decor & designs should incorporate elements of traditional Indian art and culture on the theme of NADTAL- Dhol, Tasha and Lezim.
मार्गदर्शक तत्त्वे:
नविनीकरण केलेले कागद, नैसर्गिक रंग, वनस्पती-आधारित साहित्य किंवा इतर कोणतीही टिकाऊ सामग्री वापरून नाविन्यपूर्ण, आकर्षक आणि पर्यावरणास अनुकूल सजावट करावी.
ढोल, ताशा, लेझीमच्या विषयावर केलेल्या सजावटमध्ये पारंपारिक भारतीय कला आणि संस्कृतीचे समाविष्ट असावे.


Criteria for winning a prize:
       Entries will be evaluated based on the following criteria:
  1. Theme layout 
  2. Sound operation 
  3. Lighting scheme 
  4. Innovation/ creativity – Uniqueness, visual appeal, and cultural relevance of the design.
  5. Artistry
  6. Environment Friendly (less or no use of plastic or any other toxic materials/recycled/upcycled things)
  7. Family member`s contribution
  8. Overall presentation (like cleanliness, tidiness, neatness etc.)
  NOTE- Eco friendly handmade Ganesh idol will receive 10 bonus points.
 
बक्षीस जिंकण्यासाठी निकष:
       बक्षीस जिंकण्यासाठी मूल्यांकन खालील निकषांवर आधारित केले जाईल.
  १. विषय मांडणी 
  २. ध्वनी संचालन
  ३. प्रकाश योजना 
  ४. सृजनशीलता 
  ५. कलात्मकता 
  ६. पर्यावरणास हानिकारक नसलेले 
  ७. कुटुंबातील सदस्यांचे योगदान
  ८. एकूण सादरीकरण
  टीप- इको फ्रेंडली हस्तनिर्मित गणेश मूर्तीला 10 अधिक गुण मिळतील.         


How to submit a photo and a video?
Submit only one high-quality image and only one video of your decor to the WhatsApp group `Home Ganesh Decor Competition 2024` you joined.
एक फोटो आणि एक व्हिडिओ कसा पाठवावा?
आपल्या सजावटीचा फक्त एक फोटो आणि फक्त एक व्हिडिओ तुम्ही सामील झालेल्या `Home Ganesh Decor Competition 2024` व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जमा करा.


Important Dates:
Entry Submissions period: September 06, 2024, to September 08, 2024 till12 noon
Judging Period:  September 07, 2024 and September 08, 2024
Winners Announcement: TBD
Winners Felicitation: TBD
महत्त्वाच्या तारखा:
फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचा कालावधी: सप्टेंबर ०६, २०२४ ते सप्टेंबर ०८,२०२४ दुपारी १२ वाजेपर्यंत
मूल्यांकन कालावधी: सप्टेंबर ०७,२०२४ – सप्टेंबर ०८,२०२४
विजेत्यांची घोषणा: नंतर ठरवण्यात येईल.
विजेत्यांचा सत्कार: नंतर ठरवण्यात येईल.


Rules and Regulations:

  • All NADTAL members are free to participate in the competition. Those who want to be a member of NADTAL, should fill the NADTAL New Member Application form and accept an annual membership by paying the fee through Zelle at contact@nadtal.org.
  • If you don’t want an annual membership, but wish to participate in the competition, should pay the fee $ 10 through Zelle at contact@nadtal.org.
  • The decoration theme must be NADTAL- Dhol, Tasha, Lezim.
  • ‘NADTAL’ name, participant`s name and contact number (mobile number) should be prominently seen in the image of the decoration.
  • Only one entry per family can be registered with one contact number.
  • No entries will be entertained after 12 noon on September 08, 2024.
  • Images and videos that are blur or unclear will be disqualified.
  • The decision of the judges will be final.
  • By participating, you grant NADTAL the right to showcase your creation for promotional purposes and to publish the images and videos on NADTAL social media like Facebook, Website, Instagram, YouTube etc.

अटी आणि नियम:

    • नादताल संस्थेचे सदस्य स्पर्धेत सहज सहभागी होऊ शकतात. ज्यांनी नादताल संस्थेचे सदस्यत्व घ्यायचे असेल त्यांनी NADTAL New Member Application फॉर्म भरून Zelle पद्धतीने contact@nadtal.org येथे शुल्क भरून वार्षिक सदस्यत्व स्वीकारावे.
    • ज्यांना वार्षिक सदस्यत्व घ्यायचे नसेल परंतु स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी $१० इतके शुल्क Zelle पद्धतीने contact@nadtal.org येथे भरावे.
    • सजावटीचा विषय `ढोल, ताशा, लेझीम` हाच असावा.
    • ‘NADTAL’ हे नाव, सहभागी सदस्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) सजावटीमध्ये लक्षात येण्याजोगा असावा.
    • एका संपर्क क्रमांकासह प्रति कुटुंब फक्त एकच नोंदणी केली जाऊ शकते.
    • सप्टेंबर ८, २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर कोणत्याही नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.
    • अस्पष्ट असलेले फोटो आणि व्हिडिओ अपात्र ठरवले जातील.
    • परीक्षकांचा स्पर्धेतील निर्णय अंतिम असेल.
    • स्पर्धेत सहभागी होऊन, तुम्ही नादताल संस्थेला तुमची निर्मिती प्रचारासाठी प्रदर्शित करण्याचा आणि नादताल संस्थेच्या फेसबुक, वेबसाइट, इंस्टाग्राम, यु ट्यूब इ. वर फोटो आणि व्हिडिओ प्रकाशित करण्याचा अधिकार देता.

Conclusion:
Join us in the “Home Ganesha Decoration Competition on the theme of Dhol, Tasha, Lezim” and be a part of celebrating Shree Ganesh festival with NADTAL. It’s an easy way to pay homage to Indian cultural heritage while fostering community spirit in Atlanta, USA.
शेवट :
ढोल, ताशा, लेझीम या विषयाच्या “घरगुती गणेश सजावट स्पर्धेत” सामील व्हा आणि नादताल संस्थेसोबत श्री गणेशोत्सव साजरा करा. अटलांटा, अमेरिका मधील सामुदायिक भावना वाढवताना भारतीय संस्कृती जपण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *